रोज काहीतरी लिहावसं वाटत..अनेक विषय मनात घोळत असतात..कधी एखादी छानशी आठवण...कुठलसं प्रवासवर्णन....एखादी जमलेली कवीता...कागदावर उतरवावीशी वाटते..कधी मनातलं सलणारं दुखं....कधी एखाद्या गोष्टीचा आनंद...याचसाठी हा ब्लॉग....मनातलं सगळं सगळं व्यक्तं करण्यासाठी...
रोज काहीतरी नवीन वाचावेसे वाटते ... आणि कुठूनसा एखादा मस्त ब्लॉग समोर येतो ... :) आता वाचूनच काढतो सर्व ... :)
ReplyDelete